Sharad Pawar : पवारांच्या बेरजेच्या राजकारणामुळे त्यांच्याच राष्ट्रवादीतून निष्ठावंतांची वजाबाकी!!
नाशिक : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे निष्ठावंतांची मात्र त्यांच्या राष्ट्रवादीतून वजाबाकी झाल्याचेच चित्र समोर आले आहे.Sharad […]