• Download App
    political news Mumbai | The Focus India

    political news Mumbai

    Fadnavis Government : मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; शैक्षणिक शुल्कापासून वसतिगृहापर्यंत मिळणार विशेष सुविधा

    महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. शिक्षण, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत विविध शैक्षणिक सवलती आणि योजनांचा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगितले आहे.

    Read more

    Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

    Read more