पंजाब काँग्रेस मध्ये गुस्सा पुन्हा फुटला; उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग म्हणाले, गृह मंत्रालय नवज्योत सिद्धूंच्या पायावर ठेवीन!!
वृत्तसंस्था चंडीगढ : पंजाब काँग्रेस मध्ये गुस्सा पुन्हा फुटला आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातला वाद उफाळून […]