निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्यानंतरच घराणेशाही पक्षांमध्ये खांदेपालट, हा तर खरा इतिहास!!
विशेष प्रतिनिधी निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्ये सार्वजनिक चव्हाट्यावर सादर केल्यानंतरच घराणेशाही असणाऱ्या पक्षांमध्ये खांदेपालट झाल्याची इतिहासाची साक्ष आहे. त्याला कोणताही घराणेशाही पक्ष अपवाद […]