• Download App
    political corruption allegations | The Focus India

    political corruption allegations

    Yashomati Thakur : काँग्रेसमध्येच खळबळ! ‘हर्षजित देशमुख 15-20 कोटी घेऊन मॅनेज झाले’; यशोमती ठाकूरांचा आपल्या उमेदवारावरच गंभीर आरोप

    राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत आता काँग्रेसमध्येच मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनीच गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Read more