• Download App
    political appointments canceled 2026 | The Focus India

    political appointments canceled 2026

    Nepal : नेपाळमध्ये 1500 हून अधिक अधिकारी हटवले; बालेन सरकारचा दावा ‘राजकीय नियुक्त्या’ रद्द केल्या

    नेपाळच्या नवीन सरकारने मोठा निर्णय घेत 1500 हून अधिक सरकारी नियुक्त्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शनिवारी अध्यादेश जारी करून 26 मार्चपूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले.

    Read more