WATCH : पोलीसपुत्राची यूपीएसएसीत भरारी, यवतमाळच्या श्रीकांत मोडकला ४६६ वी रँक
विशेष प्रतिनिधी यवतमाळ : वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असल्याने लहानपणापासूनच मनावरती आपणही पोलीस खात्यात जाऊन सेवा करावी असे स्वप्न उराशी बाळगले होते. लहानपणी बाळगलेले स्वप्न […]