श्रीनगरमध्ये ग्रेनेडच्या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 20 जण जखमी
विशेष प्रतिनिधी जम्मू : श्रीनगरमधील अमीराकडल मध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले. ग्रेनेडच्या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 20 जण जखमी झाले. याशिवाय गंभीर जखमी झालेल्या […]