• Download App
    police | The Focus India

    police

    ठरले तीन लाख पण मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी दिली होती पाच लाख रुपयांची लाच, सायबर तज्ज्ञाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंदच्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी पाच […]

    Read more

    मराठा आहे हिशेब इथेच चुकता करणार; भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे खटके

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे डोंबिवलीत आयोजित एका लोकार्पण कार्यक्रमाआधी खटके उडाले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमक […]

    Read more

    उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्यावर गुन्हा दाखल, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आरोप

    उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधात राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि राज्य सरकारविरोधात कथित अपमानास्पद […]

    Read more

    छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणतात ब्राम्हणांवर बहिष्कार टाका, पोलीसांनी दाखल केला गुन्हा

    विशेष प्रतिनिधी रायपूर : ब्राम्हणांवर बहिष्कार टाका. त्यांना तुमच्या गावात येऊ देऊ नका असे विषारी आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी […]

    Read more

    दहीहंडी परवानगी वाद पेटला; ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी ठाणे : ठाकरे – पवार सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी लादल्याने ती बंदी धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा […]

    Read more

    पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य करणे धक्कादायक, सरन्यायाधीश रमणा यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सत्ताधारी पक्षांच्या बाजूने असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना नंतर सत्तेत येणाऱ्या विरोधकांकडून लक्ष्य केले जाण्याच्या घटना वाढल्याबद्दल सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी चिंता व्यक्त […]

    Read more

    मोबाईल हरवल्यावर प्रतिज्ञापत्र मागणे बेकायदेशिर, पोलीस आयुक्तांनी दिला पोलीसांवर कारवाईचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोबाईल हरविल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांकडून नोटरीकडून शपथपत्र आणण्यास सांगितले जाते. हे बेकायदेशिर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त […]

    Read more

    पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली म्हणून फौजदार निलंबित, हॉटेल मालकाशी हुज्जत घालून मागितले पैसे

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील हाॅटेल मालक व मॅनेजर यांच्याशी हुज्जत घालून पैशांची मागणी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलाची प्रतिमा […]

    Read more

    अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची रत्नागिरी पोलीस अधीक्षकाकडे तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस बळाचा वापर करून बेकायेशीर अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत मंत्री पदाचा गैरवापर करणाऱ्या परिवहन मंत्री […]

    Read more

    केंद्रीय मंत्री असताना अटक झालेले नारायण राणे तिसरे, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांनाही मंत्रीपदावर असताना पोलीसांनी केली होती अटक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्रीपदावर असताना पोलीसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री आहेत. यापूर्वी मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना […]

    Read more

    नारायण राणे यांच्या अटकेच्या प्लॅनमागचे मास्टरमाइंड अनिल परब, पोलीसांच्या सतत संपर्कात, व्हिडीओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागच्या प्लॅनचे मास्टरमाइंड परिवहन मंत्री अनिल परब होते असे समोर आले आहे. परब हे सतत […]

    Read more

    नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठविले; ऑर्डर नसताना पोलीसांनी केली अटक; चिरंजीव निलेश राणे पोलीसांवर प्रचंड भडकले

    वृत्तसंस्था रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीसांनी कोणतीही ऑर्डर हातात नसताना अटक केली. नारायण राणे हे संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना भरल्या ताटावरून […]

    Read more

    मुलगा व्हावा म्हणून पत्नीचा आठ वेळा गर्भपात, स्टेरॉईडसची दीड हजार इंजेक्शन, निवृत्त न्यायाधिशांच्या मुलीने केली पोलीसांत तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुलगाच व्हावा या विकृत मानसिकतेतून एका महिलेचा आठ वेळा गर्भपात करण्यात आला. तिला दीड हजार इंजेक्शन देण्यात आली. तरीही मुलगा झाला […]

    Read more

    पोलीसातील माणुसकी, मुलाच्या पिगी बँकमधून पैसे आणून दंड भरत होता रिक्षाचालक, स्वत:चे बालपण आठवून पोलीसांनी भरली रक्कम

    विशेष प्रतिनिधी नागपुर: पोलीसांमधील माणुसकीचे अनोखे दर्शन नागपूर येथे दिसले आहे. एका गरीब रिक्षाचालकावर वाहतूक नियमभंगाचा दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपल्या मुलाच्या पिगी बॅँकमधून […]

    Read more

    उत्तर प्रदेश पोलीसांची गुंडांच्या मालमत्तेवर टाच, १८४८ कोटी रुपयांची मालमत्ता टाच

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुंडगिरी संपविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने गुंडांच्या मालमत्तेवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत गुंडांच्या मालकीची 1,848 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त […]

    Read more

    लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर पोलिसांच्या जाळ्यात, आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक

    विशेष प्रतिनिधी नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. आली आहे.रात्री सात वाजल्यानंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही या कायद्याचा […]

    Read more

    माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यात पूजा राठोड या तरुणीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात मंत्रीपद गमाविलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर लैंगिक अत्याचाराची आणखी एक तक्रार झाली […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात […]

    Read more

    धक्कादायक : आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर अटकेची टांगती तलवार, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी […]

    Read more

    खासदार अभिषेक बॅनर्जींना ममतांनी बुलेटप्रूफ गाडी दिली; तृणमूळ – भाजपचा आता त्रिपूरात संघर्ष; ममता बॅनर्जींचा अमित शहांवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप बरोबरचा राजकीय संघर्ष आता त्रिपूरात नेला आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी त्रिपूराची जबाबदारी सोपविली […]

    Read more

    पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअरचे सव्वा कोटी लुटणारी टोळी गजाआड

    विशेष प्रतिनिधी पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत तब्बल एसटीने प्रवास करीत असलेल्या कुरिअर कर्मचाऱ्यांकडील १ कोटी १२ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना ग्रामीण […]

    Read more

    Pooja Chavhan suicide : …ते ९० मिनिटं – पुजा चव्हाण आत्महत्या : पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा ; होय ..ते शिवसेनेचे संजय राठोडचं ?

    पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत. पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय […]

    Read more

    यूपीमध्ये मोहरमच्या दिवशी ताजिया आणि मिरवणूक काढण्यावर पूर्ण बंदी , पोलिसांनी जारी केली मार्गदर्शक तत्वे

    मार्गदर्शक सूचनांनुसार, संवेदनशील आणि सांप्रदायिक आणि नियंत्रण क्षेत्रांची पुरेशी संख्या पोलिस तैनात केली जाईल. या दरम्यान, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन ,बस स्थानकांसह धार्मिक स्थळांवरही तपासणी […]

    Read more

    बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार

    विशेष प्रतिनिधी गुजराणवाला : बड्या घरच्या श्वानाची गोष्ट वेगळी असते. मालकाला खुश करण्यासाठी या श्वानाचे कौडकौतुक करताना अनेक जण थकत नाहीत. पण हे श्वान गायब […]

    Read more

    पोलिसांसमोरच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात कडाक्याचे भांडण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पॉर्न फिल्म बनविणारा प्रोड्युसर राज कुंद्रा याच्या घर झडतीसाठी पोलिस त्याला जुहू येथील घरी घेऊन आले, त्यावेळी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री […]

    Read more