• Download App
    police | The Focus India

    police

    पोलीस अधीक्षकाच्याअंगलट आले व्हिडीओ बनविणे, हत्तींच्या कळपाने केलेल्या हल्यात पत्नीसह जखमी

    विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडमधील एका पोलीस अधीक्षकाला पर्यटन करताना व्हिडीओ बनविणे चांगलेच अंगलट आले आहे. वनाधिकारी सांगत असतानाही हत्तींच्या कळपाजवळ गेल्यावर हत्तींनी केलेल्या हल्यात […]

    Read more

    शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी लाच दिल्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या मर्सिडीजने डील केल्याचा आरोपाला पुष्टी?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि पंच साक्षीदार किरण गोसावी यांच्यात १८ कोटी रूपयांची डील झाली […]

    Read more

    प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना रोखणं पोलिसांच्या अंगलट आले […]

    Read more

    Farmers Protest: दिल्लीच्या गाझीपूर आणि टिकरी बॉर्डर खुल्या होण्याची शक्यता, पोलिसांनी हटवले बॅरिकेडिंग हटवले

    शेतकरी आंदोलनाला 11 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 11 महिन्यांनंतर पोलिसांनी टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही सीमांचा एकेरी […]

    Read more

    सीबीआय तपासाची समीर वानखेडेंची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, पण अटकेपूर्वी तीन दिवसांची नोटीस द्यावी लागणार

    आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रभाकर सेलच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आपल्याविरुद्ध सुरू […]

    Read more

    RAJSTHAN CONGRESS GOVERNMENT: राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

    वृत्तसंस्था जयपूर (राजस्थान) : राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर […]

    Read more

    लाच न घेण्याची सकाळी प्रतिज्ञा घेणारा मध्यरात्री अडकला सापळ्यात

    भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहात सकाळी ज्याने ‘लाच न घेण्याची आणि भष्टाचार न करण्याची’ प्रतिज्ञा करणारा पोलीस त्याच रात्री लाच घेताना गजाआड झाला. Police arrested accepting […]

    Read more

    संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार, 25 दिवस चालणार, विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची शक्यता

    संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होऊन २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यावेळच्या हिवाळी अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे, कारण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील […]

    Read more

    गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री हे निवासस्थानापासून दुचाकी चालवत सातारा शहर पोलिस स्टेशन येथे अचानक दाखल झाले. अचानक गृहराज्यमंत्री पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिस […]

    Read more

    Aryan khan drugs case : समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

    आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला […]

    Read more

    Drugs case: मुख्यमंत्री ठाकरेंचा एनसीबीला टोला, ‘आमच्या पोलिसांनी हेरॉईन पकडली, हिरोईन नाही, म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही!’

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एनसीबीला लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी एनसीबीला टोमणा मारला आणि म्हटले की, महाराष्ट्र पोलिसांनी हेरोईन (ड्रग्स) पकडली हिरोईन […]

    Read more

    औरंगाबादमध्ये हुतात्मा पोलिसांना अभिवादन; शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आज गुरुवार ( ता. २१) पोलिस आयुक्त डॉक्टर […]

    Read more

    अखेर आर्यन खान प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची एन्ट्री, एनसीबीच्या पंचाविरोधात लूकआउट नोटीस

    विशेष प्रतिनिधी पुणेः अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची एन्ट्री झाली आहे. आर्यन खानवरील कारवाईच्या वेळी एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावी […]

    Read more

    Lakhimpur Kheri Violence : आशिष मिश्रा चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर, परिसरातील इंटरनेट सेवा बंद

    लखीमपूर खेरी हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्रा गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलिसांसमोर हजर झाला आहे. आता आशिषची शेतकऱ्यांच्या मृत्यू संदर्भात चौकशी केली जाईल. आशिष मिश्रा यांचे कायदेशीर […]

    Read more

    अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविले म्हणून शिवसैनिकांना पोलीसांनी तुडवले, व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचा सुभाष साबणे यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी नांदेड: नांदेडचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविणाºया शिवसैनिकांना पोलीसांनी अक्षरश: तुडवून मारले. त्यामुळेच व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचे माजी आमदार सुभाष […]

    Read more

    स्वीडिश व्यंगचित्रकाराच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू, पैगंबर मोहम्मद यांचे काढले होते वादग्रस्त व्यंगचित्र

      वृत्तसंस्था नवी दिल्ली : पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र बनवून प्रकाशझोतात आलेल्या स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विल्क्स यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्याच्या संरक्षणासाठी […]

    Read more

    कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षका विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे […]

    Read more

    आईला शेवटचा सॅल्युट करून आर.आर.पाटील यांचे बंधू पोलीस सेवेतून निवृत्त, भाऊ गृहमंत्री असतानाही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाऊ बारा वर्षे गृहमंत्री आणि राज्यातील वजनदार नेता.मात्र तरीही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम करणारे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम […]

    Read more

    पुण्यातील वाहतूक पोलिसाच्या रॅप सॉंगचा सोशल मीडियावर जलवा, योहानीच्या गाण्याला चढवला मराठी साज

    विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीलंकन गायिका योहानी डी-सिल्व्हा हिच्या ‘मानिके मागे हिथे’ या गाण्याला पुण्यातील वाहतूक पोलिसाने मराठी साज चढविला आहे. सध्या हे मराठी रॅप […]

    Read more

    न्यायालयाच्या अवमानाला घाबरू नका, पोलिस आमच्या नियंत्रणात; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

    वृत्तसंस्था अगरताळा :न्यायालयाचा अवमान होतोय म्हणून घाबरून जाऊन लोकांची कामे टाळू नका, असा सल्ला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच […]

    Read more

    गोगी, टिल्लू गँगच्या सदस्यांना सुरक्षा कवच कोर्टातील गॅंगवॉरचा परिणाम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दिल्लीतील रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर सध्या तुरुंगात असलेल्या गोगी आणि टिल्लू गँगच्या सदस्यांची […]

    Read more

    श्रीनगरमध्ये भर रस्त्यात दहशतवाद्यांच्या गोळीबार, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी भर दुपारी बाजारपेठेत एका पोलिस अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. श्रीनगरमधील खन्यार भागात ही घटना घडली. उपनिरीक्षक अर्शिद अहमद […]

    Read more

    WATCH : पोलिसांची दंडुकेशाही अयोग्य : फडणवीस आधी कारवाई करा, मग चौकशी करण्याचा आग्रह

    वृत्तसंस्था मुंबई : लालबाग गणपती उत्सव परिसरात पोलिसांनी दंडुकेशाही करून पत्रकारांना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. पत्रकारांनी पोलिस अधिकारी यांना हात लावू नका, असे बजावले. परंतु, […]

    Read more

    नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात पुणे पोलिसांची लुकआऊट नोटीस ; कर्जफेड केली नसल्याने बजावली

    वृत्तसंस्था पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिवाण हौसिंग […]

    Read more