बिभव कुमारला 5 दिवसांची कोठडी; पोलिस सीन रिक्रिएट करणार, फुटेज मागितले असता रिकामा पेनड्राइव्ह दिला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ५ दिवसांच्या […]