Bully Bai App Case : दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ, बंगळुरूतून अटक केलेला पहिला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
‘बुल्ली बाय अॅप’ प्रकरणात अटक करण्यात आलेला पहिला आरोपी विशाल कुमार झा याला कोरोनाची लागण झाली आहे. विशालची कोविड चाचणी झाली. ज्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह […]