प्रवीण दरेकरांची पोलीस चौकशी सुरू; सहकार्यच करणार; पण कार्यकर्त्यांचा संयम पाहू नका; भाजपचा इशारा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणात दरेकरांवर गुन्हा दाखल […]