IB Alert : संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, पोलीस-गुप्तचर यंत्रणा सतर्क
सिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेने शेतकऱ्यांना संसदेचा घेराव करून खलिस्तानी ध्वज फडकवण्याचे आवाहन करणारा ऑनलाइन व्हिडिओ जारी केल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. […]