पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलिसांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यापैकी एक निर्णय पोलिसांना घरे देण्याचा होता.