भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार
किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable […]