कोलकाता पोलिस आयुक्त-डीसीपीवर गृहमंत्रालयाची कारवाई; राज्यपालांच्या तक्रारीवरून कारवाई सुरू; बोस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या तक्रारीवरून केंद्रीय गृह मंत्रालयाने कोलकाता पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. […]