• Download App
    police action | The Focus India

    police action

    BMC Election 2026 : निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या 4,521 कर्मचाऱ्यांवर आजपासून पोलिस कारवाई, एकूण 6 हजार 871 अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा

    मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

    Read more

    हातरस चेंगराचेंगरीवर पोलिसांची मोठी कारवाई, आयोजन समितीच्या सहा जणांना अटक!

    मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी लखनऊ : हातरस येथे भोले बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीवर उत्तर […]

    Read more

    WATCH : दोन तरुणींना बाइकवर बसवून तरुणाचा धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : दोन मुलींसोबत मोटरसायकलवर धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली. ते […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी यवत : दौंड तालुक्यातील यवत येथे गुटखा अड्ड्यावर छापा मारून तब्बल १७ लाख ४४ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत […]

    Read more