पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे जय भीम, म्हणाले नवी आशा आणि उमेद वाढली
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत जय भीम हा चित्रपट पाहिला. भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा असा हा चित्रपट असल्याचे […]