• Download App
    PoK Protests | The Focus India

    PoK Protests

    PoK Protests : PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याने लोकांवर गोळीबार केला; पाकिस्तान सरकारविरोधात 40 हजार आंदोलक जमले होते; अनेक लोक जखमी

    पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) रविवारी जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या शांततापूर्ण निदर्शन रॅलीवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. एएनआयच्या वृत्तानुसार, जेएएसीने दावा केला की, अब्बासपूर येथील सरदार गुलाम हुसेन खान स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सुमारे 40 हजार लोक जमले होते.

    Read more