पाकिस्तानला पीओकेवासीयांकडून चपराक, काश्मीर एकता दिनी पीओकेतील लोकांनी साजरा केला ‘फसवणूक दिवस’
भारतातील निरपराध काश्मिरींचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरने (पीओके) चपराक लगावली आहे. पीओकेमधील लोकांनी काश्मीर एकता दिवस 5 फेब्रुवारी रोजी ‘फसवणूक दिवस’ […]