• Download App
    POCSO case Amravati digital evidence | The Focus India

    POCSO case Amravati digital evidence

    Paratwada : परतवाडा प्रकरणात पोलिसांना मोठे यश:आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश; मोठा पर्दाफाश होणार?

    अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे.

    Read more