जगात अटक केलेल्या भिकाऱ्यांपैकी 90% पाकिस्तानी; धार्मिक स्थळी कापतात खिसे; यात्रेकरूंना मिळणाऱ्या व्हिसाचा लाभ घेतात
वृत्तसंस्था इस्लामाबाद : जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्यांपैकी 90% पाकिस्तानी वंशाचे आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या अनुषंगाने बुधवारी सीनेटच्या […]