Pocket Ventilator : कोरोना रुग्णांसाठी बंगालच्या डॉक्टरने बनवले पॉकेट व्हेंटिलेटर, वजन फक्त 250 ग्रॅम, अशी आहेत वैशिष्ट्ये
Pocket Ventilator : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी असणे ही एक मोठी समस्या आहे आणि व्हेंटिलेटरमुळे ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत होते. परंतु या […]