पीएनबी बँक घोटाळा : मालमत्ता जप्त का करू नये? : न्यायालय ; नीरव मोदीला कारणे दाखवा नोटीस बजावली
वृत्तसंस्था मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आणि आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून भारतातील मालमत्ता जप्त […]