• Download App
    PMPML | The Focus India

    PMPML

    ‘‘पीएमपीएमएल’’ कर्मचाऱ्यांसाठी ‘‘गुड न्यूज’’; सातव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळणार लवकरच!!

    पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 % हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरून ही माहिती दिली.

    Read more

    दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव बसची धडक, वडिलांचा मृत्यू

    घरातील पीठ संपल्याने दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसली. यात वडील बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला […]

    Read more

    पुणे ते तोरणा गड पीएमपी बससेवा सुरु; पर्यटक, गडप्रेमींसाठी ठरणारा फायदेशीर

    वृत्तसंस्था पुणे : पुणे ते तोरणा गड, अशी पीएमपी बससेवा सुरु झाली आहे. पुणे ( कात्रज ) येथून बस सुटणार असल्याने पर्यटकांची मोठी सोय झाली […]

    Read more

    सातवा वेतन आयोग लागू झाल्याने PMPML कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

    विशेष प्रतिनिधी पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांची सेवा करणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने अखेर सातवा वेतन आयोग लागू केला. यामुळे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाके […]

    Read more

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीने प्रवास करा स्वस्तात; दैनिक पासच्या दरात कपात

    वृत्तसंस्था पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पीएमपीने दैनिक पासचे दर घटविले आहेत. यामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. Good News […]

    Read more