• Download App
    PMAY Eligibility | The Focus India

    PMAY Eligibility

    PM Awas Yojana 2026 : प्रधानमंत्री आवास योजना 2026: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि संपूर्ण माहिती

    स्वतःचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना स्वतःचे घर घेणे कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे.

    Read more