कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता वैद्यकीय आणि नर्सींगचे विद्यार्थीही उतरविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय
कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वैद्यकीय आणि नर्सींगच्या विद्यार्थ्यांनाही उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असतील अशा विद्यार्थ्यांना […]