PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत 10 लाख सौरऊर्जा प्रकल्प बसवले; लक्ष्य 1 कोटी, 300 युनिट मोफत वीज, वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत, १० मार्च २०२५ पर्यंत देशभरातील १०.०९ लाख घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती दिली.