बेकायदेशीर स्थलांतरितांना ब्रिटनमध्ये नो एंट्री, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आणला आजपर्यंतचा सर्वात कठोर कायदा
वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची समस्या मोठी होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथील सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे. या अनुषंगाने नवीन बिलही आणले जात […]