श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच श्रीलंकेतील ३६ तासांचा कर्फ्यू आज उठवला. श्रीलंकेत सार्वजनिक वाहतूक सामान्य सेवा आता पूर्ववत […]