इमानदारी…पंतप्रधानांनी सरकारी पैशातून जेवण केल्याने आयकर विभागाकडून चौकशी, सगळे पैसे सरकारी तिजोरीत भरण्याचे पंतप्रधांनाचे आश्वासन
भारतामध्ये भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे. तळे राखील तो पाणी चाखेल सारख्या म्हणींमधून खाबुगिरीचे समर्थनही केले जाते. परंतु, फिनलंडमध्ये पंतप्रधानांनी सरकारी पैशाने जेवण केल्याने चक्क पोलीस […]