भटक्या कुत्र्यांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध पुणेकरांचे थेट पंतप्रधान कार्यालयाला साकडे, नियमांच्या गैरवापराची तक्रार
प्रतिनिधी पुणे : पुण्यातील काही रहिवाशांनी अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे दाद मागितली आहे. सध्याचे नियम आणि दिशानिर्देश […]