• Download App
    PM Narendra Modi | The Focus India

    PM Narendra Modi

    मनसे पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेचा ‘राज’सेनेने घेतला समाचार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत […]

    Read more

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा […]

    Read more

    ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना ४ आवाहने, वाचा सविस्तर…

    PM Narendra Modi : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू […]

    Read more

    मोदींच्या छळामुळे अरूण जेटली, सुषमा स्वराजांचा मृत्यू; उदयनिधी स्टॅलिन यांचे बेछूट आरोप; आरोपांना जेटली, स्वराज कुटुंबीयांचे खणखणीत प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या निवडणूकीत डीएमकेचा फाऊल प्ले थांबायला तयार नाही. आधी ए. राजा झाले, मग दयानिधी मारन आणि आता उदयनिधी स्टॅलिन या तीनही नेत्यांची […]

    Read more

    विरोधकांतील एक मोहरा गळाला; देवेगौडांच्या ‘जेडीएस’चा कृषी कायद्यांना पाठिंबा!

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू  : केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी.  कुमारस्वामी यांनी पाठींबा दिला असून कायदे खुल्या दिलाने […]

    Read more

    पंतप्रधानांचे भाषण ऐकणाऱ्या शेतकऱ्यांवर पंजाबात झुंडशाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी […]

    Read more

    पंतप्रधानांचा “शेतकरी वार” ममतांच्या जिव्हारी; शेतकरी सन्मान निधीचा मुद्दा जीएसटी परताव्याकडे भरकटवला

    वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे देता येत नसल्याची खंत व्यक्त केली, […]

    Read more

    पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 7 हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 14 हजार कोटी रूपये जमा; यूपीए सरकारच्या काळात ७२ हजार कोटींच्या कर्जमाफीतून फक्त बँकांचा भरणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ लाख १४ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले […]

    Read more

    मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; विरोधक दिल्लीच्या वेशीवर बसतात; 18000 कोटी, 10 कोटी, 9 कोटी, 8.02 कोटी, 2 कोटी, 1 लाख, 15 हजार हे आकडे काय सांगतात…??

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन […]

    Read more

    शेतकऱ्यांशी सामंजस संवाद, पण विरोधकांशी समोरून मुकाबला

    कृषी कायद्यांवरून माघार नाहीच; विरोधकांची आकडेवारीसह पोलखोल गरीब आणि मध्यम शेतकऱ्याचे हित हाच सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी २५ डिसेंबरपर्यंत संवाद साधण्याची आणि सेफ पॅसेजची […]

    Read more

    अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल देखील हजर राहणार

    वृत्तसंस्था अलिगढ : देशातील जुन्या प्रख्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम […]

    Read more