• Download App
    PM Narendra Modi Devendra Fadnavis | The Focus India

    PM Narendra Modi Devendra Fadnavis

    Bawankule : मोदी-फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका सहन करणार नाही; बावनकुळेंचा सपकाळांना इशारा

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार पलटवार करत, “मोदी आणि फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” असा इशारा दिला.

    Read more