PM Modi : पंतप्रधान मोदी आज ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १५ व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे वाटप करतील.