Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आता आणखी वाट नाही पाहावी लागणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मूर्तीची प्रतिष्ठापना!
जाणून घ्या कधी होणार आहे प्रतिष्ठापना, स्वामी गोविंद देव गिरी महाराजांनी दिली माहिती प्रतिनिधी डोंबिवली : अयोध्येतील ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव […]