• Download App
    pm modi | The Focus India

    pm modi

    Winter Session: पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांची बिनशर्त माफी ; फडणवीसांचं चॅलेंजही स्वीकारलं

    विशेष प्रतिनिधी मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्या प्रकरणी सभागृहात बिनशर्त माफी मागितली आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची […]

    Read more

    मोठी बातमी : लस प्रमाणपत्रावरून पीएम मोदींचा फोटो काढून टाकण्याची याचिका केरळ हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड

    केरळ हायकोर्टाने मोठा निर्णय देताना ती याचिका फेटाळून लावली आहे ज्यामध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा अशी मागणी करण्यात आली होती. केवळ प्रसिद्धी […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज ‘गोवा मुक्ती दिन’ सोहळ्यात सहभागी होणार, 650 कोटींच्या प्रकल्पाची देणार भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याला भेट देणार आहेत, येथे ते गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. […]

    Read more

    PM MODI : काशी विश्वनाथ धाम नंतर सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेस-वेचं भूमिपूजन…उत्तर प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना

    पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ धामाच्या लोकार्पणानंतर देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस-वेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 18 डिसेंबरला गंगा एक्स्प्रेस-वे भूमिपूजन सोहळा संपन्न […]

    Read more

    ममतादीदी उघडपणे मोदींची दलाली करताहेत; अधीर रंजन चौधरी यांचा थेट हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जरी 2024 मध्ये भाजपचा “खेला होबे” असे म्हणत असल्या तरी त्या सरळ सरळ पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    World’s Most Admired Men 2021 : जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पीएम मोदींचा पुन्हा बोलबाला, बायडेन- पुतीन यांनाही टाकले मागे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे वलय भारतात तसेच जगामध्ये वाढले असून त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सर्वाधिक पसंतीच्या व्यक्तींच्या […]

    Read more

    राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींसमोर काशीमध्ये आज प्रेझेन्टेशन

    विशेष प्रतिनिधी काशी :  काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे आज उद्घाटन झाले. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. सायंकाळी गंगेची महाआरती करण्यात आली. लेझर शो झाला. आता उत्सव समारंभातून […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी केले छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्रीविठ्ठल, अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण!!

    विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, अहिल्याबाई होळकर […]

    Read more

    Kashi Vishwanath Corridor Inauguration : महादेवाच्या चरणी पंतप्रधान मोदी, उद्घाटनापूर्वी काशी विश्वनाथ धाममध्ये भव्य विधी सुरू

    शतकानुशतके धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाराणसी या प्राचीन शहरात वसलेल्या काशी विश्वनाथाचे भव्य आणि दिव्य रूप आज लोकांसमोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज […]

    Read more

    बँक बुडाली तरी काळजी नको, पाच लाखांपर्यंत ठेव राहणार सुरक्षित, पीएम मोदी म्हणाले – आज भारत समस्या टाळत नाही, तर सोडवतो!

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ठेवीदार फर्स्ट : गॅरंटीड टाईम बाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट 5 लाख रुपयांपर्यंत’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान […]

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा ; हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. […]

    Read more

    पीएम मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावरून जनरल बिपिन रावत यांच्या जागवल्या स्मृती, गीतेतील श्लोकांतून दिला संदेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बलरामपूरमध्ये सरयू कालवा प्रकल्पाचे उद्घाटन केले. गोंडा, बलरामपूर, बहराइच, श्रावस्तीसह नऊ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना या 808 किलोमीटर लांबीच्या कालवा योजनेचा […]

    Read more

    Democracy Summit : पीएम मोदी म्हणाले – तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाजाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाज टिकवण्यासाठी योगदान दिले पाहिजे, कारण तंत्रज्ञानामध्ये लोकशाहीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. पंतप्रधान मोदी […]

    Read more

    बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर ‘लोकांच्या मनात शंका’, संजय राऊत म्हणाले- पीएम मोदी, संरक्षणमंत्र्यांनी त्या दूर केल्या पाहिजेत!

    चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर शंका व्यक्त केली आहे. राऊत […]

    Read more

    Sonia Gandhi Birthday : पीएम मोदी, नितीन गडकरींसह या नेत्यांनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले- “श्रीमती सोनिया गांधीजींना त्यांच्या […]

    Read more

    ‘पीएम मोदी, प्रियांका चोप्राने बिहारमध्ये घेतली लस!’ डेटा ऑपरेटरचा प्रताप, उघडकीस येताच कामावरून हटवले

    आरटीपीसीआर चाचणी आणि कोरोना लसीकरणाच्या नावाखाली बिहारमधील अरवाल जिल्ह्यातील करपीच्या आरोग्य केंद्रात मोठी फसवणूक समोर आली आहे. लस घेणाऱ्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित […]

    Read more

    इंटरनेटवर विराट कोहलीपेक्षाही पंतप्रधान मोदी यांना केले सर्वाधिक सर्च

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तीमत्त्वांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. […]

    Read more

    जनतेला गरिबीत खितपत ठेवून “त्यांना” स्वतःचे राजमुकुट वाचवायचेत; पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडातून हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड साठी एक लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीचा संकल्प सोडला. त्याच वेळी 18 हजार कोटी रुपयांच्या […]

    Read more

    … इसके बिना माफी अधुरी, असे म्हणत राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते […]

    Read more

    माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानी केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट कमी झाले असून सर्व जग पुन्हा रूटीनवर येत असतानाच या रोगाचा नवीन व्हेरियंट आला आहे. दक्षिण […]

    Read more

    आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन : पीएम मोदी म्हणाले – संसदेत प्रश्नोत्तरे व्हावीत, पण शांतताही असावी; आपली ओळख कामाने बनते, गदारोळातून नाही!

    संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेतील कामकाजाबाबत ते बोलले. संसदेत प्रश्न यायला पाहिजेत, पण […]

    Read more

    MAMTA BANERJEE : कॉंग्रेसच्या नेत्यांच्या विकेट-दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट आता मुंबईत ममता बॅनर्जी घेणार शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट !

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात सक्रिय प्रवेश करत ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल करून घेतले आहे .त्या दिल्लीत पंतप्रधान मोदींनाही […]

    Read more

    मुख्यमंत्री ममतादिदी पोचल्या दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरुद्ध पुन्हा संघर्ष छेडला आहे. त्या दिल्लीला रवाना झाल्या असून त्रिपुराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

    Read more

    वरुण गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एमएसपीवर कायदा करा, गृहमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करा’

    केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. वरुण गांधी यांनी पत्रात मागणी […]

    Read more

    परदेशी माध्यमांची कोल्हेकुई, कृषि कायदे रद्द करणे म्हणजे मोदी नरमले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषि कायद्याविरुध्दच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी सरकारवर परदेशी माध्यमे निशाणा साधत आहेत. कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर उन्मादात […]

    Read more