PM मोदी आज 71 हजार बेरोजगारांना नियुक्तिपत्र देणार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील तरुणांनाही संबोधितही करणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात सुमारे 71 हजार निवडक तरुणांना नोकरीची नियुक्तिपत्रे देणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]