मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर […]