पंतप्रधान मोदी दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांसोबत डिनर करण्याची शक्यता; G20 मध्ये बजावले कर्तव्य; 450 पोलिसांचा सहभाग
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी या आठवड्यात दिल्लीतील G20 शिखर परिषदेत ड्युटीवर असलेल्या 450 दिल्ली पोलिस कर्मचार्यांसोबत डिनर करू शकतात. दिल्लीचे पोलिस आयुक्त […]