PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नीरज चोप्राची आई सरोज देवी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सरोज देवी यांचे आभार मानणारे पत्र […]