• Download App
    PM Modi terrorising opponents Kharge statement | The Focus India

    PM Modi terrorising opponents Kharge statement

    Kharge : खरगे म्हणाले- मोदी दहशतवादी, नंतर म्हणाले- माझ्या म्हणण्याचा अर्थ होता मोदी लोकांना व विरोधी पक्षांना घाबरवतात-धमकावतात

    मंगळवारी चेन्नई येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख “दहशतवादी” असा केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, खरगे यांनी आपल्या या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.

    Read more