PM Modi Speech in Meerut : आधीचे सरकार अवैध धंद्यांचा खेळ करायचे, आता योगीजी अशा गुन्हेगारांसोबत जेल-जेल खेळतात, वाचा मोदींच्या भाषणातील टॉप १० मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठमधील सलवा गावात उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींनी पश्चिम उत्तर प्रदेशातील तरुणांना मोठी भेट दिली […]