PM Modi Security Breach : सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय समिती स्थापन, जस्टिस इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वात होणार तपास
पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन […]