PM Modi said : पीएम मोदी म्हणाले- तारीख पे तारीखचे दिवस संपले, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईत कायदेशीर अडथळे दूर होतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (3 डिसेंबर) पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय (PEC), चंदीगड येथे 3 नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या काळात […]