• Download App
    PM Modi Lula Summit Delhi | The Focus India

    PM Modi Lula Summit Delhi

    India-Brazil Summit : ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांकडून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध; भारत-ब्राझीलमध्ये क्रिटिकल मिनरल्स करार

    ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या भेटीदरम्यान लुला दा सिल्वा यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “दहशतवाद कोणत्याही धर्माशी किंवा राष्ट्रीयतेशी जोडलेला नाही.”

    Read more