PM MODI LIVE : लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी-शेतकऱ्यांच्या प्रति समर्पणाने उदात्त हेतूने आणला होता कायदा …हात जोडत काय म्हणाले पंतप्रधान ?
आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. PM […]