PM Modi : मोदींनी बंगालमध्ये झालमुडी खाल्ली; दुकानदाराने विचारले- कांदा खाता का, मोदी म्हणाले- कांदा खातो, डोकं नाही
पंतप्रधान मोदी रविवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. झाडग्राममध्ये त्यांनी रॅली घेतली. यावेळी वाटेत ते एका दुकानावर थांबले आणि झालमुडी खाल्ली.