पंतप्रधान मोदींच्या भाषणात तरुणांसाठी काय?, ट्रम्प + पाकिस्तानला कोणता इशारा?; स्वदेशी + सुदर्शन चक्राचा आक्रमक नारा!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेला इशारा देखील नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यात त्यांनी स्वदेशीच्या ताकदीचा आणि सुदर्शन चक्राचा आक्रमक नारा दिला.